आपल्यावरची कव्हर स्टोरी

product-quality-concept-illustration_114360-7301-removebg-preview (1)

या क्लबला वाहिलेलं मासिक वुमन पॉवर या माध्यमातून आम्ही आपल्यावर एक कव्हर स्टोरी करणार आहोत. या कव्हर स्टोरीच्या माध्यमातून आपण केलेलं काम, समाजासाठी दिलेले योगदान, भविष्यात आपल्या माध्यमातून राबवराव देणारे उपक्रम हे या स्टोरीमध्ये असणार आहे. आपल्या सर्वनातेवाईकाच्या फोटोसह एक वेगळी स्टोरी या वुमन पॉवर मासिकमध्ये कव्हर स्टोरी म्हणून करण्यात येईल. महिलाशी संबंध असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी चळवळ उपक्रम संस्था अशा सर्व ठिकाणी वूमन पावर हे मासिक असणार आहे. राज्यातल्या सर्व ग्रंथालयामध्ये हे मासिक उपलब्ध असणार आहे, ज्यामध्ये आपण सगळीकडे पोहचाल.