प्रत्येकाला वाटत असतं की आपलं व्यक्तिमत्व, आपण केलेलं काम हे चित्रफितच्या माध्यमातून समाजासमोर सादर झालं पाहिजे. त्या सादरीकरण संदर्भामध्ये आम्ही पुढाकार घेतला असून आपण आत्तापर्यंत जे जे काम उभे केलेला आहे,आपलं घर,आपली जर्नी,आपलं सासर,आपलं माहेर या सगळ्यांचं एक चित्रीकरण करण्यासंदर्भातले नियोजन आम्ही आखलेले आहे.