दर महिन्याला संवाद आणि आढावा संदर्भामध्ये उपक्रमा संदर्भामध्ये आम्ही भेटणार आहोत. ही मीटिंग कधी ऑफलाइन असेल तर कधी ऑनलाईन असेल. या मिटींगच्या माध्यमातून तीन लाख रुपायचे खास बक्षीस सहभागी झालेल्या महिलांना देण्यात येतील. लकी ड्रॉ च्या माध्यमातून हे बक्षीस निघतील.