टीव्ही, रेडिओ, पेपर आणि आपली जर्नी

12026049_1711_sm003_073_-removebg-preview

आपली जर्नी, आपले काम एक वर्तमानपत्र, एक टीव्ही चॅनल, एक रेडिओ, एक यूट्यूब चॅनल इथे आपली मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. यूट्यूब चॅनल, वर्तमानपत्राच्या ही वेबसाईटवर असणारी मुलाखत भविष्यामध्ये कधीही पाहायला जाऊ शकते. रेडिओची मुलाखत गुगलवर आणि युट्युब वर टाकून ती केव्हाही आपला एक इतिहास म्हणून आपल्याला चालता येऊ शकते.