तुम्ही व्हाल समाजसेवक

public-health-concept-illustration_114360-8989-removebg-preview (1)

आपली प्रतिमा उज्वल करण्याशिवाय आपण सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान द्यावं हा प्रोजेक्टचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातल्या सर्वात टॉपच्या असणाऱ्या सामाजिक क्षेत्राशी प्रोजेक्टशी आपली जोडणी करणार आहोत. तिथे आमचा थेट संबंध येणार आहे. तिथे आम्ही थेट जाणार आहोत. तिथल्या चांगुलपणासाठी आमचं योगदान असणार आहे. या संस्थांमध्ये प्रामुख्याने बाबा आमटे यांचे आनंदवन सोमनाथ प्रकल्प, सिंधुताई सपकाळ मांजरी प्रकल्प, अण्णा हजारे राळेगणसिद्धी प्रकल्प, पोपटराव पवार हिवरे बाजार प्रकल्प, केशवसृष्टी मुंबई स्कोनवाडा मुंबई प्रकल्प, यांचा समावेश असणार आहे. शिवाय, वंचित समाजासाठी थेट कृतीशील कार्यक्रम राबवणाऱ्या अनेक संस्थामध्ये आपण योगदान, थेट सहभाग देणार आहात.