या प्रोजेक्ट मध्ये सहभागी होणाऱ्या, राजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांची जर्नी ‘वूमन पावर’ पुस्तकांमध्ये असणार आहे. त्यांचे माहेर सासरच कर्तृत्व, त्यांनी आतापर्यंत उभं केलेलं काम. समाजासाठी दिलेले योगदान भविष्यामध्ये त्यांनी आखलेल्या सामाजिक योगदानाबद्दलच्या अनेक विषयाच्या अनुषंगाने या पुस्तकामध्ये सखोलपणे लिखाण केलं जाणार आहे. हे पुस्तक किंडल, बुक गंगा, ॲमेझॉन, स्टोरी टेल गुगल या सगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. तसेच किंडरच्या माध्यमातून पुढील कित्येक वर्ष तुम्हाला ऑनलाईनही हे पुस्तक वाचता येणार आहे.