अलीकडे माध्यमांच्या भाषा बदललेल्या आहेत. या माध्यमांच्या बदललेल्या भाषेला प्रतिष्ठाही मिळाली आहे. पण आजही आपल्याला ही प्रतिष्ठा मिळवायची कशी असा प्रश्न पडतो. सोशल मीडिया त्यामधला सर्वात प्रभावी आणि लोकाभिमुख असलेले माध्यम आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सोशल मीडिया संदर्भातली ब्रॅण्डिंग करून देणार आहोत. ज्याचा आपल्या वैयक्तिक जीवनाशी फायदा होणार आहे. तुम्ही करत असलेले सामाजिक काम, वैयक्तिक काम ते अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे.