आपण क्लबचे मेंबर आहात या संदर्भातलं आय कार्ड आपल्याला तातडीने देण्यात येईल. त्या आयकार्डच्या माध्यमातून आपल्याला मेंबरशिपच्या असणाऱ्या सोयी सुविधाचा अनेक ठिकाणी फायदा घेण्यात येईल. आपण वूमन पॉवर मासिकाच्या प्रतिनिधी, पत्रकार आहात हे सुद्धा त्या पत्र, कार्डवर मेन्शन करण्यात येईल. वुमन पावर मेंबरशिप आणि पत्रकार म्हणून प्रतिनिधी असा उल्लेख एकाच कार्डवर देण्यात येईल. आपण जे दोन लाख रुपयांची रक्कम देणार आहात त्या रक्कम बाबत, एकूण प्रोजेक्ट आणि त्यात आपल्या सहभागाबाबत बॉण्ड करून देण्यात येईल.