प्रत्येकाला वाटत असतं की आपण एकदा ट्रेंडिंग मध्ये आलं पाहिजे. आपलं नाव आपला ब्रँड ट्रेंडिंग झाला पाहिजे. यासाठी या प्रोजेक्टच्या माध्यमातून खास आखणी करण्यात आली आहे. तुम्ही हा प्रोजेक्ट संपेपर्यंत म्हणजे महत्त्वाच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एकदा ट्रेंडिंगला आणण्याची जबाबदारी आमची असणार आहे. प्रत्येकाला वाटते की आपण एकदा ट्रेंडिंगमध्ये निश्चितपणे आलं पाहिजे ते तुमचं स्वप्न आम्ही या प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत.