या उपक्रमात आपल्याला सहभागी होण्यासाठी दोन लाख द्यावे लागतील. या दोन लाख रुपयांमध्ये आपल्याला क्लबची मेंबरशीप मिळेल. क्लबशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, प्रोजेक्ट, हॉटेल्स, इथे असणाऱ्या सोयी सुविधा चा लाभ आपल्याला मिळेल. तीन वर्षानंतर दरवर्षी दहा हजार रुपये मेंबरशिप फीस रीनिव्ह करण्यासाठी आपल्याला द्यावी लागेल. यात असणाऱ्या कार्यक्रम, उपक्रम, संमेलन, संवाद, उपक्रम या सगळ्यांमध्ये आपला विनामूल्य प्रवेश असेल. त्या संदर्भातली माहिती त्या संदर्भातली दैनंदिनी आपल्याकडे नित्यनेमाने शेअर केली जाईल.