चारशे बातम्यातून झळकणार तुमचं नाव

10117945_4365502-removebg-preview

प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून ते गतीला येईपर्यंत या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्था, उपक्रम याच्याशी संबंध येणार आहे. यामध्ये दोन ते तीन प्रोग्राम आपल्याशी संबंधित असतील. ज्यामध्ये आपल्याला मिळणारा पुरस्कार, येणाऱ्या अगोदर, बातम्या नंतरच्या बातम्या आपण राबवणारे उपक्रम यामधून तुम्ही, तुमचा फोटो झळकणार आहे. या बातम्या राज्यभरामध्ये किमान 400 पेक्षा अधिक येतील याची आम्ही पूर्णतः तयारी केली आहे.