तर आपली फीस वापस

vector-illustration-retro-style-hand-giving-money-other-hand_1284-42589-removebg-preview

तीन वर्षाचा हा प्रोजेक्ट असणार आहे. आणि पुढे या प्रोजेक्टचं रूपांतर एका क्लब मध्ये होणार आहे. पुढे क्लब सातत्याने महिलांसाठी राज्यभर देशभर उपक्रम राबवणार आहे. या तीन वर्षाच्या गतिमान प्रोजेक्टमध्ये आपण आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आपण त्यामध्ये पूर्णतः सहभागी झालात. तुमच्या कल्पना शेअर केलात. तुम्ही त्या कल्पनांमध्ये स्वतः सहभाग नोंदवलात. तुम्ही राबवत असलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही पुढे आलात आमच्या जुरी टीमने तुमचे नाव फायनल केले तर तुमच्याकडून घेतलेली फीस आम्ही वापस करू.